डिप्लोमा मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची Automobile Engineering या subject साठी Industrial Visit- ST Workshop (MSRTC) गोकुळ शिरगांव या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली. या दरम्यान students ना व्हिजिटसाठी आम्हास संचालक वीरेन भिर्डी सर, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे सर, विभागप्रमुख प्रा. ए.आर.नदाफ सर यांचे सहकार्य लाभले. विषय शिक्षक प्रा.टी.पी . कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन केले.
Industrial Visit- ST Workshop (MSRTC)